🔸महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🔸
महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा-2022
स्थळ - अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी पुणे
दिनांक - 15 मे 2022, वार- रविवार
----------======---------======-----------
🔸 कार्यक्रमाचे अध्यक्ष🔸
🔹विक्रम काळे साहेब (शिक्षक आमदार)
🔸उद्घघाटक 🔸
🔹निशिगंधा वाड ( प्रसिध्द सिनेअभिनेत्री )
🔸प्रमुख पाहुणे🔸
🔹सूरज मांढरे साहेब ( शिक्षण आयुक्त)
🔹बाळाराम पाटील साहेब (शिक्षक आमदार )
🔹जयंत आसगावकर साहेब ( शिक्षक आमदार )
🔹सुधीर तांबे साहेब ( पदवीधर आमदार )
आपण पुरस्कार सोहळा व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे हि विनंती .
🔹महाराष्ट्र शिक्षक पॅनल🔹