केंद्रस्तरीय पथक भेट
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा Pdf Click Hereशिक्षण सप्ताह 22 जुलै 2024
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2
23 जुलै 2024
2024 - 2025
केंद्रस्तरीय पथक
किशोर कोल्हे - पथकप्रमुख तथा कें. प्र. अडगाव बु.
तालुकास्तरीय पथक
मा. दिनेश दुतंडे गटशिक्षणाधिकारी पं. स. तेल्हारा
मा . अविनाश देशमुख कें. प्र. पाथर्डी
हिवरखेड केंद्रातील शाळा भेट
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत जि.प.व.प्राथमिक मराठी केंद्रशाळा खंडाळा तालुक्यातून प्रथम.*
*3 लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
महाराष्ट्र शासनाचा उपक्रम माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातून जि.प.व.प्राथमिक मराठी केंद्रशाळा,खंडाळा ने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व रोख पारितोषिक 3 लक्ष रुपये असे आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment