रेडिओ खंडाळा

उपक्रमशील सहायक अध्यापक तुलसीदास खिरोडकार यांनी रेडिओ खंडाळा वाहिनी सुरु केली. जिल्हाभरातील उपक्रमशील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अध्ययनपूरक साहित्य निर्माण करून त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना झाला. 

   

  




================================= 

   रेडिओ खंडाळा दूरदर्शन वरील बातमी         Click Here

===============================   
आकाशवाणी नागपूर केंद्रावर प्रसारित प्रज्वल महेश जाधव या विद्यार्थ्यांची विशेष मुलाखत 

===============================
 📷 रेडिओ खंडाळा 📷
सकाळचे प्रसारण 
दि.19 /05/2020
आपल्या सेवेत सादर करीत आहोत.
1)बालगीत -मनिषा शेजोळे 
2) बोधकथा 
3)इंग्रजी शब्दभेंडी 
सहभाग - संदीप भड,निखील गिऱ्हे ,गोपाल  गिऱ्हे
संपादक : तुलसीदास खिरोडकार स. अ. खंडाळा 


=================================

📷 रेडिओ खंडाळा 📷
सायंकाळचे प्रसारण 
दि.19 /05/2020
आपल्या सेवेत सादर करीत आहोत.

1)कागदकाम कृती  - साधना पाटील -काळपांडे ( शिक्षिका -सिरसोली )
 कृती वाचन - गोपाल मोहे (अध्यापक खंडाळा )

2)काव्यांजली -कोविड 19 आजारग्रस्त बापाच्या वेदना - संवेदना व्यक्त करणारी कविता लेखन -सादरीकरण : *ओमप्रकाश उगले अध्यापक जि.प.शाळा गोर्धा ता.तेल्हारा*
संपादक : तुलसीदास खिरोडकार स. अ. 


==================================
📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

आपल्या सेवेत सादर करीत आहोत.

1)काव्यगायन
बेटी युग इयत्ता 7 वी - कु.स्नेहा दिनकर धूळ(विद्यार्थिनी ,खंडाळा )
माय मराठी इयत्ता 5वी -विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा

2)कथाकथन -कावळा आणि मैना

3)सतर्कता संदेश -सुभाष ढोकणे अध्यापक अडगाव बु.
संपादक : तुलसीदास खिरोडकार स. अ. 


==================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

आपल्या सेवेत आजचे कार्यक्रम सादर करीत आहोत.

1)इयत्ता 1ली इंग्रजी कविता... सादरीकरण -अध्यापिका वंदना मांगटे अकोला

2)इंग्रजी शब्दवाचन संवाद ...सादरीकरण प्रवीण चिंचोळकर जि.प.कन्या शाळा तळेगाव खुर्द ता.तेल्हारा

3)काव्यगायन
इयत्ता 5वी विषय - हिंदी -- सादरीकरण :विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा

4)अभिनेते अमिताभ बच्चन यांचा कोरोना वायरस जागृती संदेश

---तुलसीदास खिरोडकार 
सहायक अध्यापक 
जि.प.व.प्राथमिक केंद्रशाळा 
खंडाळा ता.तेल्हारा जि.अकोला.
9970276582


===================================
📷 रेडिओ खंडाळा 📷
🔸 मुलाखत 🔸

मुलाखत -गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे पंचायत समिती तेल्हारा 
संवाद -तुलसीदास खिरोडकार पंचायत समिती तेल्हारा


==================================

📷 रेडिओ खंडाळा 📷
शैक्षणिक प्रसारण 
निवेदन : मीनल अरुणराव देशमुख पं. स. अकोला 

====================================

 📷 रेडिओ खंडाळा 📷 दुपारचे प्रसारण 

दि.28/05/2020

1) वऱ्हाडी कथा कथन सादरकर्ते -

 प्रशांत शेवतकार सर पंचायत समिती अकोला


2)छत्रपती शिवराय स्तुती गीत -सादरीकरण :रोहित गजानन सपकाळ इयत्ता 6वी जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा शेरी बु.ता.तेल्हारा


3)पसायदान ओवींचा मराठी अनुवाद -गजानन काळबांडे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा भीली .ता.तेल्हारा

                     Click Here

===================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि.29/05/2020

1)प्रारंभ प्रार्थना

2)इंग्रजी वाचन पूर्वतयारी -संवाद भाग5...सादरीकरण प्रवीण चिंचोळकर जि.प.कन्या शाळा तळेगाव खुर्द ता.तेल्हारा

3)इयत्ता 4थी मराठी सादरीकरण गायन-विनोद बोचे विशेष शिक्षक पं.स. तेल्हारा

4)इयत्ता 3री ,परिसर अभ्यास - वनस्पतीचे अन्न पाठ्यांश आधारित संवाद सादरीकरण -कु.मीनल अरुणराव देशमुख जि.प.व.प्राथमिक शाळा बाभूळगाव जहांगीर पं.स.अकोला 

                           Click Here

====================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि.30/05/2020

आपल्या सेवेत आजच्या *कार्यक्रमाची रूपरेषा*

1)प्रारंभ प्रार्थना

2)इयत्ता 4थी परिसर अभ्यास -पाठ 1 सादरीकरण - सौ अपर्णा अविनाश ढोरे अध्यापिका,मनपा अकोला

3)इयत्ता 1ली  मराठी कविता - अगोबाई ढगोबाई सादरीकरण गायन- ओमप्रकाश उगले,अध्यापक जि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स. तेल्हारा

4)इयत्ता 3री विषय इंग्रजी कविता गायन सादरीकरण: कु.मीनल अरुणराव देशमुख अध्यापिका पं.स. अकोला

5)इंग्रजी वाचन पूर्वतयारी संवाद भाग6...सादरीकरण प्रवीण चिंचोळकर जि.प.कन्या शाळा तळेगाव खुर्द ता.तेल्हारा

6) कोरकू बोलीभाषा आनंददायी गीत सादरीकरण : सौ.अपर्णा राजेश आमले अध्यापिका, पं.स. तेल्हारा

                          Click Here

====================================रे📷📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि.31/05/2020

1)प्रारंभ भक्तीगीत सादरीकरण -गजानन काळबांडे मुख्याध्यापक जि.प.व.प्राथमिक शाळा भीली ता.तेल्हारा

2)दिनविशेष कार्यक्रम --जागतिक तंबाखू विरोधी दिन-संवाद -रवी ढगे नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त शाळा अभियान समन्वयक

3)इयत्ता 5 वी विषय इंग्रजी - स्टोरी टेलिंग कार्यक्रम- सादरीकरण - वंदनाताई मांगटे, पंचायत समिती अकोला

4)बोधकथा कथन-सादरीकरण वेदांत विनोद बोचे इयत्ता 5वी,सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा

5)विषय परिसर अभ्यास अंतर्गत वनस्पती व अवयव या पाठ्यांश वर आधारित संवाद सादरीकरण: कु.अनिता मेहकरे अध्यापिका पं.स. मूर्तिजापूर

5)इंग्रजी वाचन पूर्वतयारी संवाद भाग6...सादरीकरण प्रवीण चिंचोळकर जि.प.कन्या शाळा तळेगाव खुर्द ता.तेल्हारा

6)इंग्रजी वाचन पूर्वतयारी संवाद भाग6...सादरीकरण प्रवीण चिंचोळकर जि.प.कन्या शाळा तळेगाव खुर्द ता.तेल्हारा

                              Click Here

====================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि.  04/06/2020

1)देशभक्ती गीत सादरीकरण: कु.रुपाली समाधान गव्हाळे इयत्ता 8वी  जिल्हा परिषद व. प्राथमिक शाळा शेरी ता.तेल्हारा

2)इयत्ता 4, विषय मराठी - धूळपेरणी कविता गायन सादरीकरण -विनोद बोचे विशेष शिक्षक  पंचायत समिती तेल्हारा

3)विषय गणित -तोंडी वजाबाकी - संवाद सादरीकरण कु.मीनल अरुणराव देशमुख अध्यापिका,पंचायत समिती अकोला 

4)इयत्ता 7वी विषय विज्ञान प्रकरण 3-वनस्पती रचना व कार्य संवाद सादरीकरण -कु.शुभांगी सरनाईक अध्यापिका,जि.प.केंद्र शाळा करोडी ता.अकोट

5)इयत्ता 5 वी,इंग्रजी story सादरीकरण - वंदनाताई मांगटे पं.स.अकोला

6)स्वच्छता संस्कार बोधकथा -सादरीकरण साधनाताई पाटील अध्यापिका, जि.प.व.प्राथमिक शाळा सिरसोली ता.तेल्हारा

                             Click Here

===================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि.05/06/2020

*1)पर्यावरण दिन विशेष सादरीकरण-साधनाताई पाटील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शिरसोली पं.स.तेल्हारा* 

2)इयत्ता 3 विषय मराठी - सुगी कविता गायन सादरीकरण: सौ अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा

3)इयत्ता 5 विषय मराठी -कविता -- गायन सादरीकरण विनोद बोचे विशेष शिक्षक तेल्हारा

4)इयत्ता 6 वी,इंग्रजी कविता सादरीकरण - वंदनाताई मांगटे पं.स.अकोला

5)पर्यावरण दिन निमित्त व्यक्ती परिचय -षण्मुगा नाथन --सादरीकरण तुलसीदास खिरोडकार अध्यापक जि.प..प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा ता.तेल्हारा

6)आरोग्यवाणी कार्यक्रम - कोविड 19 आजारापासून बचाव -संवाद सादरीकरण कु.मीनल अरुणराव देशमुख, पं.स.अकोला

                              Click Here

=====================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 06.06.2020

1)दिन विशेष सादरीकरण-साधनाताई पाटील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शिरसोली पं.स.तेल्हारा

2)इयत्ता 3 विषय मराठी - कविता गायन सादरीकरण: सौ अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा

3)इयत्ता 5 विषय गणित कालमापन (बेरीज -वजाबाकी) कृती सादरीकरण गोपाल बाळकृष्ण मोहे अध्यापक जि.प..प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा ता.तेल्हारा

4)इयत्ता 6 वी, विज्ञान- आपत्ती व्यवस्थापन (प्रथमोपचार) संवाद सादरीकरण - सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे पं.स.अकोला

5)इयत्ता 3री इंग्रजी कविता- सादरीकरण कु.मीनल अरुणराव देशमुख, पं.स.अकोला

6)बालगीत गायन -बोलीभाषा अभ्यासक ,कवी सुभाष केदार चंदनपूर ता.तेल्हारा

7)आरोग्यदायी संदेश - अभिनेते अमिताभ बच्चन

                                Click Here

====================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 07.06.2020

1)दिनविशेष --सादरीकरण-साधनाताई पाटील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शिरसोली पं.स.तेल्हारा

2)शाळेचे भविष्य या विषयावर केंद्रप्रमुख  श्री.मनीषभाऊ गिऱ्हे हिवरखेड यांची विशेष मुलाखत

3)आरोग्यदायी संदेश - डॉ.राहुल दि.सदाफळे वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ प्रकल्प

4)कृतीयुक्त बालगीत सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे अध्यापिका जि.प.व.प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा ता.तेल्हारा

5)इयत्ता 7 वी, विज्ञान- वनस्पतींची रचना -निर्मिती संवाद सादरीकरण - कु.शुभांगी जयसिंगराव देशमुख पं.स.अकोट

6)इयत्ता 6वी विषय -गणित त्रिकोण व त्याचे गुणधर्म संवाद सादरीकरण -:सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे पं.स.अकोला

7)इयत्ता 5 वी मराठी कापणी कविता- चालबद्ध सादरीकरण गजानन काळबांडे मुख्याध्यापक पं.स.तेल्हारा

                              Click Here

===================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 11.06.2020 गुरूवार 

1)दिनविशेष --सादरीकरण-कु.मीनल अरुणराव देशमुख जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बाभूळगाव जहांगीर पं.स.अकोला

2)इयत्ता 2री विषय -मराठी कविता ...देवा तुझे किती ...सादरीकरण -प्रज्वल महेश जाधव विद्यार्थी वर्ग 3 जिल्हा परिषद व प्राथमिक केंद्रशाळा खंडाळा पं.स.तेल्हारा

3)योगासने व आरोग्य भाग 1संयोजन व सादरीकरण -ओमप्रकाश पु.उगले अध्यापक जि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स.तेल्हारा

4)इयत्ता 7वी विषय विज्ञान --घटक --सजीव सृष्टी अनुकूलन संवाद सादरीकरण: -कु.शुभांगी सरनाईक अध्यापिका,जि.प.केंद्र शाळा करोडी ता.अकोट

5)निवेदन - दि.12जून पासून रेडिओ खंडाळा वाहिनीवर सौ.अपर्णा राजेश आमले यांच्या संयोजन व सादरीकरण asaleyअसलेला प्रसारित भाषा मराठी व्याकरण या  कार्यक्रमचे निवेदन 

6)इयत्ता 5वीविषय मराठी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आशय संवाद सादरीकरण साधनाताई पाटील अध्यापिका, जि.प.व.प्राथमिक शाळा सिरसोली ता.तेल्हारा

7)इयत्ता 6 वी विषय सामान्य विज्ञान घटक संतुलित आहार संवाद सादरीकरण सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे जि.प शाळा दहीगाव ता.अकोला

8)राष्ट्रसंत तुकडोजी लिखित : या भारतात ...कविता आशय सादरीकरण सौ.रेखा साहेबराव गीते जि.प.शाळा आंबोडा ,ता.अकोट

                            Click Here

===================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 12.06.2020 शुक्रवार 

शैक्षणिक कार्यक्रम निवेदन - कु.मीनल अरुणराव देशमुख

1)दिनविशेष --सादरीकरण-साधनाताई पाटील  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सिरसोली पं.स.अकोला

2)भाषा मराठी व्याकरण भाग 1- संयोजन , सादरीकरण सौ.अपर्णा राजेश आमले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भीली पं.स.अकोला

3)इयत्ता 8वी विषय मराठी --घटक कविता गे मायभू गायन सादरीकरण: प्रतिज्ञा आपोतीकर  अध्यापिका,जि.प.केंद्र शाळा नांदखेड जि.प..अकोला

4)इयत्ता 6 वी विषय सामान्य विज्ञान घटक गती व गतीचे प्रकार पाठ्यांश संवाद सादरीकरण सविता शेषराव खिल्लारे जि.प शाळा म्हैसांग ता.अकोला

5)योगासने व आरोग्य -भुजंगासन भाग 2 संयोजन व सादरीकरण -ओमप्रकाश पु.उगले अध्यापक जि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स.तेल्हारा

6)बालगीत गायन सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे अध्यापिका, जि.प.व.प्राथमिक शाळा खंडाळा ता.तेल्हारा

7)सामान्य ज्ञान माहिती -सादरीकरण गजानन काळबांडे मुख्याध्यापक जि.प.व.प्राथमिक शाळा भीली ,ता.तेल्हारा

8)बाल कामगार विरोधी दिन --नैमित्तिक संवाद कार्यक्रम-- बालरक्षक चळवळ-- संवादक -विनोद राठोड ,सदस्य बालरक्षक टीम महाराष्ट्र

                              Click Here

===================================

📷 रेडिओ खंडाळा 📷  शैक्षणिक प्रसारण 

दि. 13.06.2020 शनिवार 

1)दिनविशेष /-सादरीकरण-साधनाताई पाटील  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सिरसोली पं.स.अकोला

2)भाषा मराठी /व्याकरण भाग 2 /शब्द व त्याचे प्रकार / संयोजन , सादरीकरण सौ.अपर्णा राजेश आमले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भीली पं.स.अकोला

3)इयत्ता 6वी /विषय इंग्रजी-/कविता गायन सादरीकरण: कु.सौख्यदा सुशील कोकाटे विद्यार्थिनी जिजाऊ कन्या विद्यालय अकोला

4)योगासने व आरोग्य /पश्चिमोत्तानासन/ भाग 3 /-संयोजन व सादरीकरण -ओमप्रकाश पु.उगले अध्यापक जि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स.तेल्हारा

5)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन /साहित्यिक व टोपण नावे ---सादरीकरण गोपाल मोहे, जि.प.व.प्राथमिक शाळा खंडाळा ता.तेल्हारा

6)इयत्ता 1ते 5 /इंग्रजी वाचन पूर्व तयारी/ भाग 11 /सादरीकरण -प्रवीण चिंचोळकर अध्यापक 

जि.प.प्राथमिक कन्या शाळा तळेगाव खुर्द , ता.तेल्हारा

7)इयत्ता 2री /विषय मराठी /कविता /देवा तुझे किती --सादरीकरण - सौ.अपर्णा अविनाश ढोरे मनपा शाळा क्र.22 अकोला

8)कला -कौशल्य /कागदकाम /संवाद सादरीकरण-साधनाताई पाटील  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सिरसोली पं.स.अकोला

                           Click Here

====================================

📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 17.06.2020 बुधवार 

निवेदन - कु.मीनल अरुणराव देशमुख

1)दिनविशेष /जिजाऊ संवाद गीत -सादरीकरण-मीनल अरुणराव देशमुख

जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा बाभूळगाव जहांगीर पं.स.अकोला

2)प्रेरक बोधकथा सादरीकरण-शुभांगी जयसिंगराव सरनाईक अध्यापिका जि.प.प्राथमिक केंद्र शाळा करोडी,ता.अकोट

3)विषय इंग्रजी /कथाकथन/सविता शेषराव खिल्लारे, जि.प.प्राथमिक शाळा म्हैसांग पं.स. अकोला

4)योगासने व आरोग्य -भाग 7-/आसन प्रकार -ताडासन /संयोजन व सादरीकरण -ओमप्रकाश पु.उगले अध्यापक जि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स.तेल्हारा

5)लघुनाट्य "आऊसाहेब "....लेखन /सादरीकरण सौ.अपर्णा राजेश आमले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भीली पं.स.तेल्हारा

6)ग्रामीण शासन संस्था भाग 3 /इयत्ता 6 वी /विषय- नागरिक शास्त्र/जिल्हा परिषद  /संयोजन व सादरीकरण -सौ.सीमा ओमप्रकाश उगले ,अध्यापिका;जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा माळेगाव बाजार पं.स.तेल्हारा

7)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /भाग 3-जिल्हा ओळख ---अमरावती /बुलढाणा /वाशीम सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते,अध्यापिका,जि.प.व.प्राथ.सेमी इंग्रजी केन्द्रीय शाळा आंबोडा ता.अकोट

8)इयत्ता 6वी /मराठी /गवत फुला रे /सादरीकरण-साधनाताई पाटील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सिरसोली पं.स.तेल्हारा

9)संवादात्मक स्वच्छता नाट्य /लेखन -सादरीकरण --सौ.अपर्णा अविनाश ढोरे अध्यापिका महानगरपालिका शाळा क्र.22 अकोला

10)प्रेरणाज्योत माँ साहेब जिजाऊ --नैमित्तिक विचारपुष्प /संवादक - नितिन धोरण (ऐतिहासिक विचारवंत )अध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मनब्दा पं.स.तेल्हारा

                          Click Here

==================================

       📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 18.06.2020 गुरूवार

निवेदन - कु.सविता शेषराव खिल्लारे 

1)दिनविशेष /सुविचार -सादरीकरण-कु.सविता शेषराव खिल्लारे जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा म्हैसांग पं.स.अकोला

2)भक्ती गीत - सादरीकरण---- गजानन काळबांडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भीली पंचायत समिती तेल्हारा

3)इयत्ता सातवी विज्ञान / प्रकाशाचे परिणाम /पाठ्यंश सादरीकरण सौ प्रतिभा राजेंद्र पाटोळे , पं.स. अकोला

4)ग्रामीण शासन संस्था भाग 4 /इयत्ता 6 वी /विषय- नागरिक शास्त्र/ नगर पंचायत  /संयोजन व सादरीकरण -सौ.सीमा ओमप्रकाश उगले ,अध्यापिका;जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा माळेगाव बाजार पं.स.तेल्हारा

5)नवीन कार्यक्रम उद्घोषनासादरीकरण-शुभांगी जयसिंगराव सरनाईक अध्यापिका जि.प.प्राथमिक केंद्र शाळा करोडी,ता.अकोट

6)योगासने व आरोग्य -भाग 7/आसन प्रकार /पद्मासन संयोजन व सादरीकरण ओमप्रकाश पु.उगले अध्यापकजि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स.तेल्हारा

7) मराठी भाषा व्याकरण /भाग सहा /क्रियापद सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भीली पं.स.तेल्हारा

8)शालेय प्रार्थना /गायन सादरीकरण प्रतिज्ञा आपोतीकर अध्यापिका ,जिल्हा परिषद केंद्र शाळा करोडी अकोट

9)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /भाग 4-जिल्हा ओळख ---यवतमाळ  /वर्धा  /हिंगोली सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते, अध्यापिका, जि.प.व.प्राथ.सेमी इंग्रजी केन्द्रीय शाळा आंबोडा ता.अकोट

8)इयत्ता 5वी / हिंदी / बुंदे / चाल चालबद्ध सादरीकरण- तुलसीदास खिरोडकार अध्यापक, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रशाळा खंडाळा पं.स.तेल्हारा

11) देशभक्ती गीत / गायन सादरीकरण --सौ. सुनिता संतोष काळबांडे अध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामखेड पंचायत समिती मुर्तिजापूर 

                           Click Here

===================================

       📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 20.06.2020 शनिवार 

निवेदन - ओमप्रकाश पूरणमलजी उगले

1)दिनविशेष /सुविचार -सादरीकरण-ओमप्रकाश पूरणमलजी उगले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोर्धा,पं.स.तेल्हारा

2)प्रार्थना गीत - चित्रपट -उबुंटू

3)भारत -चीन सीमारेषेवर शहीद भारतीय सैनिकांना श्रद्धांजली-- सौ.अपर्णा राजेश आमले

4)इयत्ता 3री/परिसर अभ्यास /सजीव -निर्जीव/ संवाद - प्रज्वल महेश जाधव विद्यार्थी ;जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा पं.स.तेल्हारा

5)उर्जादायी प्रेरक कथा--आईची महती /भाग 2/सादरीकरण-कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक अध्यापिका जि.प.प्राथमिक केंद्र शाळा करोडी, ता.अकोट

6)इयत्ता 6वी/विषय -मराठी / माय कविता/ सादरीकरण -सौ प्रतिभा राजेंद्र पाटोळे विषय शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव गावंडे पंचायत समिती अकोला

7)योगासने व आरोग्य -भाग 9-/ध्यानासन /-संयोजन व सादरीकरण -ओमप्रकाश पु.उगले अध्यापक जि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स.तेल्हारा

8)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /भाग 6 -जिल्हा ओळख ---गडचिरोली /गोंदिया सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते, अध्यापिका, जि.प.व.प्राथ.सेमी इंग्रजी केन्द्रीय शाळा आंबोडा ता.अकोट

9)कवी विठ्ठल वाघ लिखित तीफण कविता /गायन सादरीकरण -संदीप प्रल्हादराव भड अध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हिंगनी बु .पं.स.तेल्हारा

10)शहरी शासन संस्था भाग 6/इयत्ता 6 वी /विषय- नागरिक शास्त्र/ महानगरपालिका /संयोजन व सादरीकरण -सौ.सीमा ओमप्रकाश उगले ,अध्यापिका;जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा माळेगाव बाजार पं.स.तेल्हारा

11) मराठी भाषा व्याकरण /भाग 7/शब्दयोगी अव्यय /संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भीली पं.स.तेल्हारा

12)कवी शिवराजे जामोदे लिखित /शैक्षणिक अभंग /गायन सादरीकरण विनोद बोचे विशेष शिक्षक ,पंचायत समिती तेल्हारा

                            Click Here

====================================

      📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 23.06.2020 मंगळवार 

 निवेदन - तुलसीदास किसनराव खिरोडकार

1 दिनविशेष /सुविचार - तुलसीदास खिरोडकार

2)बाल गीत

3) मनातील कूतूहलाचे उत्तर देणारा कार्यक्रम "असे का"? निर्मिती व सादरीकरण -कु.सोनाली वासुदेवराव निचळ जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा जउळका ता.अकोट

4)ऊर्जादायी प्रेरक कथा -शुभांगी जयसिंगराव सरनाईक जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा करोडी पंचायत समिती अकोट

5)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, उपक्रमशील  शिक्षिका जिल्हा परिषद व. प्राथमिक शाळा दहीगाव गावंडे पंचायत समिती अकोला

6) कागदकाम /कला कौशल्य /सादरीकरण -साधनाताई पाटील जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा सिरसोली पंचायत समिती तेल्हारा

7)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा बीड व उस्मानाबाद जिल्हा संक्षिप्त माहिती.कु.रेखा साहेबराव गीते  (स.अ.)  जि.प.व.प्राथ.सेमी इंग्रजी केन्द्रीय शाळा आंबोडा.*पं.स.- अकोट

8)मराठी व्याकरण/निर्मिती -सादरीकरण  -सौ.अपर्णा राजेश आमले  जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा भीली पंचायत समिती तेल्हारा

9इयत्ता दुसरी /विषय मराठी/ चांदोबाच्या देशात /चालबद्ध सादरीकरण -कु.मिनल अरुणराव देशमुख वरिष्ठ प्राथमिक शाळा बाबुळगाव जहागीर पंचायत समिती अकोला

10)इयत्ता दुसरी /विषय - मराठी /कविता-डिंगोरी--सादरीकरण:कु.कांचन धनराज घटाळे जिल्हा परिषद व प्राथमिक पातोंडा शाळा पंचायत समिती अकोट

11)बालगीत ---येरे येरे पैसा

                             Click Here

===================================

    📷 रेडिओ खंडाळा 📷  शैक्षणिक प्रसारण 

दि. 27.06.2020 शनिवार 

निवेदन - कु. कांचन धनराज घटाळे

1)प्रार्थना ,सुविचार ,दिनविशेष -सादरीकरण कु. कांचन धनराज घटाळे,पं.स.- अकोट

2)बालगीत:कु.मीनल अरूणराव देशमुख ,पं.स.- अकोला

3)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा / ठाणे व नगरे बाबत संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट

 4)ऊर्जादायी प्रेरक कथा 9/ जशी दृष्टी तशी सृष्टी /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट

5)विज्ञान कोडे 5/निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला

6)मराठी व्याकरण /वाक्याचे प्रकार /निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा

 7)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम असे का? भाग 5 /निर्मिती व सादरीकरण कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट

8)कला कौशल्य /कागद काम /संवाद सादरीकरण - साधनाताई पाटील  पं.स तेल्हारा

9)राष्ट्रसंत भजनगंगा /गायन सादरीकरण -विनोद बोचे पं.स तेल्हारा

                            Click Here

====================================

    📷 रेडिओ खंडाळा 📷  शैक्षणिक प्रसारण 

दि. 28.06.2020 रविवार  

 -निवेदन - कु.मीनल अरुणराव देशमुख 

 1) सुविचार ,दिनविशेष -सादरीकरण-कु.मीनल अरुणराव देशमुख पंचायत समिती अकोला

2)पाऊस गीत ....संग्रहीत

3) मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम असे का? भाग 6 /निर्मिती व सादरीकरण कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट

 4) विज्ञान कोडे 6/निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला

 5) इयत्ता-चौथी / विषय मराठी कविता पहिली /धरतीची आम्ही लेकरं/ गायन सादरीकरण- कु.कांचन धनराज घटाळे ,पं.स.अकोट

 6)मराठी व्याकरण //निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा

 7) ऊर्जादायी प्रेरक कथा 10/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट

 8)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट

 9)दिवा /डॉ.प्रकाश गोसावी लिखित /काव्य सादरीकरण -विनोद बोचे पं.स तेल्हारा

 10)मना घडवी संस्कार/संस्कार कथा /सादरीकरण  महानंदा उद्धव ठाकरे,पंचायत समिती अकोला

                               Click Here

====================================

     📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

दि. 05/07/2020 रविवार 

🔸 गुरूपौर्णिमा विशेष 🔸

निवेदन - सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे

 1)सुविचार ,दिनविशेष,गुरूवंदना--सादरीकरण-सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे ,पंचायत समिती तेल्हारा

2)इंग्रजी कविता,//Humpty Dumpty class 1poem/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला

3)ऊर्जादायी प्रेरक कथा 18/नम्रता/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट

4)माऊली वंदन-गीत गायन सादरीकरण/कु.स्वरमई राजेश आमले

5)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट

6)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -भाग 2/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट

7)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख , पंचायत समिती अकोला

8)मराठी व्याकरण /भूतकाळ  //निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा

9)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /सातारा व सांगली  / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट

10)पसायदान :कु.मीनल अरूणराव देशमुख , पंचायत समिती अकोला

                                 Click Here

====================================

         📷 रेडिओ खंडाळा 📷 शैक्षणिक प्रसारण 

                  दि. 06/07/2020 सोमवार 

                     इंग्रजी - विशेष प्रसारण

            निवेदन - कु.मीनल अरूणराव देशमुख

1)प्रस्तावना -कु.मीनल अरूणराव देशमुख,पंचायत समिती अकोला

2)प्रार्थना (prayer)-सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे पंचायत समिती अकोला

 3)सुविचार ,दिनविशेष, --सादरीकरण-कु.मीनल अरूणराव देशमुख,पंचायत समिती अकोला

4)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ /निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट

5)कृती गीत (Action Song)सादरीकरण-कु.मीनल अरूणराव देशमुख,पंचायत समिती अकोला

6)Class 6 th/make meaningful phrases/page 4:सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला

7)संवाद कथा (story) -सादरीकरण --ओमप्रकाश पुरणमलजी उगले पं.स.तेल्हारा

8)covid 19 A B C D-सादरीकरण- सविताताई शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोट

9)प्रेरणादायी गीत (song )सादरीकरण --सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा

10)New programme Announcement -सविताताई शेषराव खिल्लारे,पंचायत समिती अकोट

11)ऊर्जादायी प्रेरक कथा ( story 19)/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट

12)Time telling - सादरीकरण : प्रवीण मुरलीधर चिंचोळकर पंचायत समिती तेल्हारा

13)school memories सादरीकरण:प्रणिताताई  डंबाळे,आंतरराष्ट्रीय शाळा सिंदखेड मोरेश्वर पंचायत समिती बार्शीटाकळी

                              Click Here

===================================

         🔹 रेडिओ खंडाळा 🔹 शैक्षणिक प्रसारण 

                    दि. 08/07/2020 मंगळवार 

                       राष्ट्रीय कन्या दिन विशेष

                निवेदन - सौ.अपर्णा राजेश आमले

 1)सुविचार ,दिनविशेष,प्रार्थना--सादरीकरण- सौ.अपर्णा राजेश आमले,पंचायत समिती तेल्हारा

2)राष्ट्रिय कन्या दिवस /कविता गायन /:-हा मै लडकी हूं /सादरीकरण  कु. ख़ुशी राजेंद्र पाटोळे ,अकोला

3)इयत्ता 7/विषय हिंदी /कविता /बेटी हूँ मे बेटी हूँ /गायन सादरीकरण -कु.स्वरमई राजेश आमले, हिवरखेड

4)नाट्यगीत /महाश्वेता -नाटक /भय इथले संपत नाही/सादरीकरण कु.सौख्यदा सुशील कोकाटे अकोला

5)कोरोना जागरूकता संदेश -सादरीकरण --कु.अन्विका नितिन धोरण

6)कथा कथन /याचा शेवट कशात होतो?/सादरीकरण -श्रेया प्रवीण चिंचोळकर- अकोट

7)भारूड /सादरीकरण -कु. अन्विका नितीन धोरण वय 5 वर्ष वर्ग KG2, अकोट

8)मीनाची दुनिया /लिंग समभाव आधारित मुक्त संवाद /सादरीकरण --कु. युक्ता शैलेश देशमुख,वर्ग - पहिला.अकोला

9)माय पेरेंट्स/मुक्त संवाद कु.प्रतिक्षा प्रदिप मोहोड अकोला

10) भारताचे संविधान प्रस्तावना सादरीकरण /इयत्ता पहिली :- कु         प्राप्ती अनिल सावरकर , जि.प.व. प्राथ.सेमी इंग्रजी केन्द्रीय शाळा आंबोडा. पं.स.अकोट

11)सावित्रीची लेक  कु. शर्वरी गजानन चोपडे ,विद्यार्थीनी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा म्हैसांग हिचा राष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा संदेश

12)प्रेरणादायी लेक सुधामुर्ती यांच्या जीवनावर आधारित उर्जादायी प्रेरक कथा/ भाग 21/कथा नोकरी/सादरीकरण-कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक प.स.अकोट

13) एक धाडसी पाऊल परिवर्तनाच्या दिशेने/आधुनिक काळातील कन्यारत्नांची  यशोगाथा --सादरीकरण मीनल देशमुख  पंचायत समिती अकोला

14)स्त्री भ्रूण हत्या /हितगुज/संवादक :प्रणिता डंबाळे ,अध्यापिका जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा सिंदखेड मोरेश्वर पंचायत समिती बार्शीटाकळी

15) रामरक्षा /अस्मिता ब्रम्हदेव हागे,हिवरखेड

                          Click Here

==================================

           🔹रेडिओ खंडाळा🔹 शैक्षणिक प्रसारण 

                    दि. 19/07/2020 रविवार 

               निवेदन - कु.रेखाताई साहेबराव गीते

1)सुविचार , दिनविशेष,प्रार्थना --सादरीकरण  कु.रेखाताई साहेबराव गीते पंचायत समिती अकोट

2)बालगीत -/गोरी गोरी पान  /सादरीकरण :विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा

3)इयत्ता २री /मराठी /4,चतुर हिराबाई./संवाद सादरीकरण -सौ सुवर्णा विनोद वैतकार जि प शाळा अकोली जहांगीर प. स. अकोट

4) ऊर्जादायी प्रेरक कथा 32/ क्रोधावर नियंत्रण /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट

5)डायट व शिक्षण विभाग अकोला निवेदन ----सौ.अपर्णा राजेश आमले पंचायत समिती तेल्हारा

6)इंग्रजी संभाषण संवाद भाग 11--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला

7)मूल्यवर्धन कार्यक्रमावर आधारित / लघुनाटिका भाग 2- लेखन -निर्मिती व सादरीकरण सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे अध्यापिका पंचायत समिती अकोला

 8)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा  कार्यक्रम /मातृशक्ती /भाग 7.पहिल्या विमान चालक (वैमानिक) सरला ठकराल /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा

9)इंग्रजी कविता,/  Class 2, /bounce a ball/सादरीकरण -वंदनाताई मांगटे जिल्हा परिषद शाळा गोपाळखेड,पंचायत समिती अकोला

10)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला

11)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट

12)भारत भ्रमंती / भाग नववा उत्तर भारत राजस्थान राज्य माहिती/निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट

13)भूमिती /मुलभुत संबोध/भाग 6/ कोन व त्याची रचना /लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका  पंचायत समिती तेल्हारा

14) सह्याद्री दूरदर्शन वाहिनी शैक्षणिक कार्यक्रम वेळापत्रक

                             Click Here

===================================


No comments:

Post a Comment

नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन*  हिवरखेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी,...