Wednesday, March 2, 2022

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

 प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमण यांची जयंती देशभर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा खंडाळा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सहज व सोपे प्रयोग सादर केले. 


No comments:

Post a Comment

  🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆                            सन 2024 - 2025  * मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत जि.प.व.प्राथमिक मराठी...